Kalygraphi Logo Work

Kimantu Live

  • preview
Logo Description

अन्न, वस्त्र, निवारा या मूल्भूत गरजांबरोबरच मनाची अभिव्यक्ती ही देखील माणसाची मुलभूत गरज असते. हा ब्लॉग मी मला व्यक्त करण्यासाठी लिहतो आहे. कोणत्याही विषयावर काहीही व्यक्त करण्यासाठी, जेणे करून मला जिवंत असल्यासारखं वाटेल. जेव्हा माणूस स्वत:ला व्यक्त करण्याचा बंद होतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने मृत होतो. कधी कधी या जगात मुडदे पण जिवंत माणसापेक्षा जास्त बोलतात. जिवंतपणीच क्रमश: मूक, मृत आणि मुडदा होऊ नये म्हणून हा सर्व आभिव्यक्तीचा खटाटोप. आणि म्हणूनच ब्लॉगच नाव. किमंतु लाईव्ह!


Client: Mr. Kimantu Omble-Sarkar, Kimantu Live


Tags: blog, live, social, political, spiritual, litrature


Share this project
Similar projects

A designer is a planner,
with an aesthetic sense.

Kimantu Omble-Sarkar

Founder & CEO at Kalygraphi

Back to top

Accent Color